ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्यामार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही मा. उपमहापौर तथा स्थानिक नगरसेविका पल्लवी पवन कदम, विभाग प्रमुख, मा. नगरसेवक पवन काशिनाथ कदम यांच्यावतीने श्री गणरायाच्या पूजेची सामग्री, आरती संग्रह आणि कोकणात जाणाऱ्यांना गणेश भक्तांना मोफत तिकिटांचे वितरण नुकतेच करण्यात आले त्याप्रसंगी शाखाप्रमुख वैभव ठाकूर, शाखा संघटक शुभांगी कोळी, उपविभाग संघटक अमृता कारखानीस, उपविभाग प्रमुख अनिल कोळी, चैतन्य प्रधान, सुशांत उतेकर, सुधीर खानविलकर, भरत महाडिक, अरुण भोजने, अशोक गायकवाड, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
