• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

मनाचे श्लोक-दासबोध समाजाला जीवनमार्गदर्शक : मीराताई लिमये

News Disha by News Disha
October 16, 2025
in ठाणे
0
मनाचे श्लोक-दासबोध समाजाला जीवनमार्गदर्शक : मीराताई लिमये
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 9,165

ठाणे (प्रतिनिधी) : इतिहासातील अनेक संदर्भ अभ्यासले असता समर्थ रामदास लिखित मनाचे श्लोक आणि दासबोध हे जीवन मार्गदर्शक ग्रंथ असून त्यांचे समाजजीवनात अमूल्य असे योगदान असल्याचे प्रतिपादन दासबोध ग्रंथाच्या अभ्यासिका मीरा लिमये यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दीपाली हरेश देशपांडे लिखित दासबोध दर्शन या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर लेखिका दीपाली देशपांडे आणि प्रकाशक डॉ. संतोष राणे उपस्थित होते.लेखिका दीपाली हरेश देशपांडे यांच्या दासबोध दर्शन या पुस्तकाचे रविवारी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे दासबोधाच्या अभ्यासक मीरा लिमये यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, “लोकमान्य टिळक यांनी तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगात असताना टिळकांनी जे ग्रंथ अभ्यासले त्याची यादी उपलब्ध आहे त्यात टिळकांनी तुरुंगात ५२ वेळा दासबोध हा ग्रंथ अभ्यासासाठी मागवला होता अशी नोंद सापडते. वासुदेव बळवंत फडके जेव्हा गोंदवलेकर महाराज यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की ‘तुम्ही समर्थ व्हा आणि मी शिवाजी होतो’ दासबोधातील अनेक ओव्यांच्या आधारे आजच्या काळातही त्याचे महत्त्व टिकून आहे. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अनेक नेत्यांनी या ग्रंथातून प्रेरणा घेतल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. म्हणूनच मराठी भाषा आणि मराठी ग्रंथ पुढच्या पिढीला समजले पाहिजेत, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच संत-महात्म्यांविषयी बोलताना लोकांनी जबाबदारीने बोलावे, त्यांची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.” 

या वेळी लेखिका दीपाली हरेश देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतसाहित्याचे अभ्यासक असणारे त्यांचे वडील व लेखिका असणारी आई यांच्याकडून त्यांना हा वारसा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

दासबोध समर्थ रामदास स्वामींनी सतराव्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. आजही त्यातील आशय महत्त्वाचा आहे. परंतु त्या काळातील भाषा आणि आजच्या काळातील गतिमान जीवन यामुळे ग्रंथवाचनासाठी वेळ काढणे लोकांना अवघड जाते. म्हणूनच या ग्रंथातील आशय थोडक्यात आणि सोप्या शब्दात लिहून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दासबोध दर्शन हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरेश देशपांडे यांनी केले तर निवेदन सिद्धार्थ देशपांडे यांनी केले.शारदा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या समारंभास ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dashbod darshan bookMiratai limaye
Previous Post

मंडणगड न्यायालय इमारतीचे मा. सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

'ॲग्रीकॉस २०२५' दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777