न्यूज दिशा ऑनलाइन पोर्टलविषयी
‘न्यूज दिशा’च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! न्यूज दिशा ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या न्यूजपोर्टल पैकी एक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना नवनवीन गोष्टी सर्वांच्या पुढे ठेवण्यात आम्हाला आनंद आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी ऑनलाइन बातमी सुविधाची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाचकांना बातम्या, बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात आम्हाला यश मिळाले आहे.
‘न्यूजदिशा डॉट इन’वर ताज्या घडामोडींसह प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरही आमच्याशी जोडले जाऊ शकता.
फेसबुक
https://www.facebook.com/Newsdisha2