पालिका निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुतीला आशीर्वाद देतील : राजेश मोरे by News Disha August 11, 2025 0 ठाणे (प्रतिनिधी) : डोंबिवली शिवसेना शाखेत शेकडो महिलांनी आमदार राजेश मोरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळेस लाडक्या ...