फळपिक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ : कृषिमंत्री by News Disha July 2, 2025 0 मुंबई (प्रतिनिधी) : हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती ...