कळवा – मुंब्रामधून मुख्यमंत्र्यांना १३ हजार राख्या by News Disha August 21, 2025 0 ठाणे (प्रतिनिधी ) : भाजप पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील लाडक्या बहिणींकडून हजारो राख्या पाठविल्या असून ठाणे जिल्ह्यातून देखील ...