आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ? by News Disha June 25, 2025 0 भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. रविशंकर प्रसाद यांचा सवाल मुंबई (प्रतिनिधी) : आणीबाणीच्या काळात अनेक घटना दुरुस्त्या करून संविधानाचा गळा घोटण्यात ...