कल्याण-शिळफाटा वाहतूक कोंडी संदर्भात आमदार राजेश गोवर्धन मोरेंकडून पाहणी by News Disha August 23, 2025 0 ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण-शिळफाटा हा ठाणे, मुंब्रा, नवी मुंबई तसेच डोंबिवली-कल्याण शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग असून पलावा, एक्सपेरिया मॉल, ...