थॅलेसेमिया आजारासाठी केंद्र सरकारकडून लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई (प्रतिनिधी) : सिकलसेल आजारासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कार्यक्रम राबवलेला आहे. हाच न्याय थॅलेसेमिया रुग्णांनाही मिळावा, यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य ...