दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती ...