अर्बन नक्षल्यां’च्या घुसखोरीवरून ‘पुरोगामी’ राजकारण्यांची कोल्हेकुई by News Disha July 4, 2025 0 शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांची टिका ठाणे (प्रतिनिधी) : पंढरपूर वारीमधील `अर्बन नक्षल्यां'च्या घुसखोरीवरून महाराष्ट्र विधिमंडळात चर्चा करण्यात येत आहे. ...