• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड

News Disha by News Disha
July 7, 2025
in ठाणे
0
माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 4,000

मुंबई (प्रतिनिधी ) : जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मधील माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सागरी किनारी असलेली माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ही कंपनी गेली अडीच शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज, पाणबुडींची बांधणी करत आहे. कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझगांव डॉक कामगार एकता युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहे. 1 जुलै 2025 रोजी माझगांव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमताने निवड करण्यात आली.

माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंदआश्रम येथे संपन्न झाला. यावेळी युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्यध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, खजिनदार किरण जाधव, उपाध्यक्ष मयुर डेरे, सहखजिनदार चेतन रसाळ, संघटक सिदलार्थ घोडके, ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत. आज माझगांव गोदी मधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. फिक्स टर्म कॉन्ट्रेक्टवर गेली १६ वर्ष साडेतीन हजार कामगार काम करत आहेत. आज या कामगारांचे वय ४० ते ४५ झाले असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वेतनाचा करारही होऊ घातला आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. माझगांव डॉक कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबध्द आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

Tags: Ekta unionMazgaon docMp Naresh mahaske
Previous Post

ठाण्यातील महामार्गाला मिळाले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक नावाचे भव्य फलक

Next Post

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777