• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

ठाण्यातील महामार्गाला मिळाले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक नावाचे भव्य फलक

News Disha by News Disha
July 7, 2025
in ठाणे
0
ठाण्यातील महामार्गाला मिळाले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक नावाचे भव्य फलक
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 9,612

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि तांडा समृध्दी योजना समितीच्या पाठपुराव्याला यश

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील प्रमुख महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईतील घाटकोपर ते खारेगाव ठाणे या महामार्गाला हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नाव आहे मात्र प्रशासनाच्यावतीने याठिकाणी नावाचे फलक लावण्यात आले नव्हते. त्यामुळे वसंतराव नाईक महामार्ग नावाचे मोठे फलक लावण्याची मागणी संत सेवालाल बंजारा लबाना तांडा समृध्दी योजना ठाणे जिल्ह्याच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, कोकण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य अनिल राठोड यांची मागणी त्वरित पूर्ण करा असे पत्र दिले, त्याचप्रमाणे संबंधित उपायुक्ताला फोन करून त्वरित प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तीन हात नाका येथील महामार्गाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक महामार्ग असे मोठे फलक लावण्यात आले आहे. या फलकाचे उद्घाटन तांडा समृध्दी योजना ठाणे जिल्हाच्यावतीने करण्यात आले आहे. ठाण्यातील समस्त बंजारा समाजाच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त केले असल्याचे अशासकीय सदस्य अनिल राठोड यांनी सांगितले.

संत सेवालाल बंजारा लबाना तांडा समृध्दी योजनेचे ठाणे जिल्हा सदस्य अनिल राठोड म्हणाले की, आम्ही २०२४ रोजी तीनहात नाका येथील महामार्गावर स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाचा मोठा बोर्ड लावण्यात यावा आणि त्यासंदर्भात एक पत्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आम्ही कोकण विभागाचे अशासकीय सदस्य पत्रकार कविराज चव्हाण, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी उपायुक्त प्रकाश राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे मोठे शिष्टमंडळ जाऊन भेटलो. तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातून दिलेल्या या पत्राची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याला तत्काळ कळवत संबंधित मागणीवर त्वरित काम करण्याची सूचना दिली. त्यानुसार आम्ही पाठपुरावा केला आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या दिवशी महामार्गावर हे मोठे फलक बसविण्यात आल्याचे राठोड म्हणाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मदतीमुळे आणि ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य अनिल राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे तीनहात नाका येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक महामार्ग असे मोठे बोर्ड लागले. या बोर्डाचे उद्घाटन तांडा समृध्दी योजनेचे अशासकीय सदस्य आणि सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या उपस्थित झाले. यावेळी संत सेवालाल महाराज आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जोरदार जयघोषाने महामार्ग दणाणले तसेच सर्वांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

     
Tags: Vasantrao naik mahamargपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकवसंतराव नाईक महामार्गसंत सेवालाल महाराज तांडा समृध्दी योजना
Previous Post

अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्यांकडून ठामपा अधिकारी घेतात चौरसफुटामागे 300 रूपये

Next Post

माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड

Next Post
माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड

माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777