• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

उल्हासनगरमध्ये हिंद की चादर कार्यक्रमाच्या प्रचार प्रसाराचा धडाका

News Disha by News Disha
November 2, 2025
in ठाणे
0
उल्हासनगरमध्ये हिंद की चादर कार्यक्रमाच्या प्रचार प्रसाराचा धडाका
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 16,356

ठाणे (कविराज चव्हाण) : ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त उल्हासनगरमध्ये विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी हिंद दि चादर या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त उल्हासनगर शहरात विविध ठिकाणी आदर, श्रद्धा आणि सन्मानपूर्वक विशेष बैठकींचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत गुरु साहिबांच्या अद्वितीय त्याग, धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आणि मानवतेसाठी केलेल्या सेवाभावाची भावपूर्ण आठवण रामेश्वर नाईक यांनी यावेळी उल्हासनगरमधील समाजाच्या प्रतिनिधींना करून दिली.

गुरु तेग बहादुर जींचे जीवन हे “धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक” आहे. त्यांचे विचार आणि शिकवणी आजही समाजाला ऐक्य, सहिष्णुता आणि प्रेमाचा संदेश देतात असे रामेश्वर नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार कुमार आयलानी आणि समितीचे प्रमुख व्यक्ती उल्हासनगरमधील विविध कार्यक्रमात उपस्थित होते.

Tags: Hind ki chadarMla kumar ailaniRameshwar naik
Previous Post

श्रीवर्धन समुद्रकिनारा वन-पर्यटन भूमीपूजन

Next Post

आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही, राज्यातील जनता महायुतीसोबत

Next Post
आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही, राज्यातील जनता महायुतीसोबत

आंदोलने मोर्चे काढून सत्ता मिळत नाही, राज्यातील जनता महायुतीसोबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777