• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

भाजपच्या नम्रता कोळी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

News Disha by News Disha
December 16, 2025
in ठाणे
0
भाजपच्या नम्रता कोळी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 6,237

ठाणे (कविराज चव्हाण) : भाजपच्या प्रभाग क्रमांक २२ मधील मा. नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालचे प्रकाशन भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या पाच वर्षात नम्रता कोळी यांनी प्रभागात केलेली विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या कोळी यामुळेच जनतेच्या खऱ्या लोकप्रतिनिधी आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली आहे.     

ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांनी त्यांच्या पाच वर्ष कालावधीत तसेच महापालिकेची मुदत संपल्यानंतरही कामाचा वेग तसाच सुरू ठेवला. यामध्ये पाच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, प्रभागातील चौदा कुटुंबांना हक्काचा निवारा देण्याचे महत्वाचे काम नम्रता कोळी यांनी केले आहे. प्रभागात उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला आहे. मोफत आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांना काठीचे व वेदनामुक्त पिशवीचे वाटप, महापालिका तसेच महापालिकेच्या ज्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम नम्रता कोळी यांनी केले आहे.   

    याशिवाय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पुस्तकांचे वाटप, असे शैक्षणिक उपक्रम राबवण्याबरोबरच प्रभागातील समस्या  सोडवण्यासाठी त्या नेहमीच आघाडीवर असतात. स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पालिकेची मुदत संपूनही त्या लोकांच्या संपर्कात होत्या. सोमवारी त्यांच्या कार्याचा अहवालाचे प्रकाशन आमदार संजय केळकर, आमदार निरंजन  डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक यांच्या प्रमुख उपस्थित झाले. गेल्या आठ वर्षात त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांचा जनतेशी असलेला संपर्क यामुळे त्या खऱ्या अर्थाने जनतेच्या लोकप्रतिनिधी आहेत, असा विश्वास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते विलास साठे, भाजप ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस समीरा भारती, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस विक्रम भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष घनश्याम भुयार, मनोहर सुगदरे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे व भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, महिला मोर्चा सरचिटणीस स्नेहा शिंदे, महिला मोर्चा सरचिटणीस विद्या शिंदे, यांनी व वअर्चना पाटील, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडळ सरचिटणीस प्रतिक सोळंकी, अमित पाटील, नितेश तेली, नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, नयन दळवी व भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Bjp corporator namrata koliTMC electionWork report
Previous Post

टीईटी संदर्भात अन्य राज्यांप्रमाणे निर्णय घेणार

Next Post

ठाणे व्हिजन २०४७, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य विषयावर परिसंवाद

Next Post
ठाणे व्हिजन २०४७, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य विषयावर परिसंवाद

ठाणे व्हिजन २०४७, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य विषयावर परिसंवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777