• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home मुंबई

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूरात पावनेतीन लाख लाभार्थ्यांची निवड

News Disha by News Disha
October 21, 2025
in मुंबई
0
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूरात पावनेतीन लाख लाभार्थ्यांची निवड
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 38

या योजनेतून पहिल्यादांच विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई (प्रतिनिधी ) : “महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात पावनेतीन लाख तर राज्यात बत्तीस लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड झालेल्या या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा” असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

याबाबतीत कृषी यंत्रे औजारे उत्पादक व विक्रेते यांनी गैरप्रकार केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे. तसेच कृषी यंत्रे/औजारांवरील जीएसटी च्या दरामध्ये ५ टक्के घट करण्यात आलेली असुन त्याचा देखील शेतक-यांना लाभ होणार आहे.मौजे कुगाव ता.उत्तर सोलापूर येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०१ विविध कंपन्यांच्या अनुदानित ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध कंपन्यांच्या लाभार्थींना ट्रॅक्टरच्या चावीचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकरी पुत्र असल्याचे कृतीतून दाखवून दिले. याप्रसंगी सोलापुर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.शुक्राचार्य भोसले, सोलापुर उपविभागीय कृषी अधिकारी.रामचंद्र माळी, उत्तर सोलापुर तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, दक्षिण सोलापुर तालुका कृषी अधिकारी.अवधूत मुळे व कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “सोलापुर जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतक-यांनी शेती करताना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात आणि उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. सोलापुरातील शेतक-यांचा या योजनेसाठी असलेला प्रतिसाद पाहता त्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे जास्त असल्याचा दिसून येतोय.” सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत महाडीबीटी अंतर्गत प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार विविध योजना अंतर्गत 277936 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. यापैकी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांतर्गत ट्रॅक्टर व विविध यंत्र अवजारेसाठी 196251 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. यापैकी 77773 लाभार्थ्यांची ट्रॅक्टर करता निवड करण्यात आली असून 3533 लाभार्थींना पूर्वसंमती प्रदान करण्यात आली आहे.

पूर्वसंमती प्रधान लाभार्थ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदी केला असून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात जवळजवळ 1000 ट्रॅक्टरचे वितरण वेगवेगळ्या तालुक्यात करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व सर्व योजनांमधुन उपलब्ध होणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व प्रलंबित अर्जांची निवड करण्याच्या सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीत कृषी विभागास दिल्या होत्या. त्यामुळे यावर्षी ३२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची निवड झाल्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात एका वर्षात जास्तीत जास्त सात लाख लाभार्थ्यांची निवड झाल्याची नोंद आहे.

Tags: Dattarey bharaneKrushi yantrikaran yojanaकृषी यांत्रिकीकरण योजनादत्तात्रे भरणे
Previous Post

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

Next Post

राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल

Next Post
राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल

राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777