• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home मुंबई

बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचे १०० दिवसाचे विशेष प्रबोधन अभियान !

News Disha by News Disha
October 16, 2025
in मुंबई
0
बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचे १०० दिवसाचे विशेष प्रबोधन अभियान !
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 16,460

राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही बालविवाहांच्या घटना सुरूच

मुंबई (कविराज चव्हाण) : बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि काही भागांमध्ये अद्यापही काही प्रमाणात बालविवाहांच्या घटना आढळून येत असल्यामुळे या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीचे विशेष अभियान राबवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. ११ ऑक्टोबर २०२५ (आंतरराष्ट्रीय कन्या दिन) ते २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) या कालावधीत “बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस” हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा मंगळवारी आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना तटकरे यांनी दिल्या. 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागीय पातळीवरही विशेष उपक्रम राबवण्याचे यावेळी निर्देश दिले आहे. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन बालविवाह प्रतिबंध आणि आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष उपाययोजना राबवाव्यात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेन, सुधागड, मुरुड, रोहा, पनवेल, खालापूर आणि माणगाव या तालुक्यांमध्ये सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात. तसेच, आदिशक्ती अभियान अंतर्गत कार्यरत ग्राम, तालुका, विभाग आणि राज्यस्तर समित्यांचाही या जनजागृती मोहिमेत सहभाग असावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यावेळी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपसचिव आनंद भोंडवे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त राहुल मोरे, रायगडचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सुजाता सकपाळ यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags: बालविवाह विरोधात मोहीममंत्री आदिती तटकरेमहाराष्ट्रात बाल विवाहमहिला व बालविकास मंत्री
Previous Post

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Next Post

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

Next Post
आज ठाणे,मुंबईतील शाळांना सुट्टी

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777