• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Wednesday, June 3, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home मुंबई

राज ठाकरेंनी शांत रहावे : तमिळ समाजाने दिला इशारा

News Disha by News Disha
February 3, 2026
in मुंबई
0
राज ठाकरेंनी शांत रहावे : तमिळ समाजाने दिला इशारा
0
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 39

तामिळ समाजाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना गर्दी जमवून उत्तर

मुंबई (कविराज चव्हाण ) : मुंबईमध्ये भाजप आमदाराच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. आमदार तमिळ सेल्वन यांच्या वक्तव्याने तमिळ-मराठी वाद निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. आमच्याविरोधात बोलाल तर मुंबईत लाखोंचा मोर्चा काढू असा इशारा त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता दिला. सायन-कोळीवाडा परिसरात काल भगवान मुरुगन यांच्या भक्तांचा जनसागर उसळला होता. ‘थैपूसम’ उत्सवानिमित्त आयोजित भव्य ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅलीत हजारो भाविक सहभागी झाले होते. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला आता राजकीय वळण मिळाले आहे. सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तमिळ भाषिकांवरील टीकेला थेट प्रत्युत्तर दिले आहे.

भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वाद्ये, कावडी आणि हजारो तमिळ बांधवांच्या उपस्थितीने हा परिसर दुमदुमून गेला होता. सायनमधील तमिळ समुदायाची एकजूट दाखवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तमिळ सेल्वन कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी तमिळ भाषिकांच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानाचा समाचार घेत सेल्वन म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी एका मोठ्या नेत्याने तमिळ बांधवांच्या विरोधात विधान केले होते.

. आजची ही गर्दी आणि ही रॅली त्या वक्तव्याला उत्तर आहे. आम्हाला कोणीही विनाकारण वाईट बोलू नका, अन्यथा त्याचे परिणाम काय असतील हे आज दिसून आले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, येत्या एका महिन्यात मुंबईत १ लाख तमिळ बांधवांची याहून मोठी रॅली काढून आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा सेल्वन यांनी दिला.तमिळ सेल्वन यांनी थेट राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना दिलेले हे आव्हान मुंबईतील स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भाजपचे तामिळनाडूमधील नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचे नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत ताशेरे ओढत बोचरी टीका केली होती.

Tags: captain tamil selvanMNS Raj ThackerayMumbai tamil samajTamil community mumbai
Previous Post

भाजपच्या कृष्णा पाटील, नंदा पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन 

Next Post

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

Next Post
शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777