• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Wednesday, June 3, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

आजपासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू

News Disha by News Disha
February 16, 2026
in ठाणे, मुंबई
0
आजपासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 32

मुंबई (प्रतिनिधी) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर. टी. ई.) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुलांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत असेल. बृहन्मुंबई परिक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४ हजार ५५८ जागा आहेत. इतर मंडळांसाठी ७१ शाळांमध्ये १ हजार ३८१ जागा आहेत. अशा एकूण ३२३ शाळांमधे ५ हजार ९३९ राखीव जागा आहेत.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रक्रिया अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १० मार्च २०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता इच्छुक पालकांनी संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा आर.टी.ई. पोर्टलवर दिसतील.

पालकांनी अर्ज भरतांना विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. तसेच ज्या बालकांच्या प्रवेशासाठी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत काढण्याकरिता दिनांक निश्चित केला जाणार आहे. पालकांनी अर्ज भरताना जी आवश्यक कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती प्रवेशासाठी तयार ठेवाव्यात, अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Tags: NewsdishaRte admissionrte admission 2026-27 start date
Previous Post

ठाण्यात संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात

Next Post

शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा

Next Post
शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा

शासकीय दुखवटा असताना 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777