• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

बंजारा समाजाची अधिकृत समितीची स्थापना

News Disha by News Disha
November 2, 2025
in ठाणे
0
बंजारा समाजाची अधिकृत समितीची स्थापना
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 9,225

संपूर्ण कोकण विभागातील सदस्यांची होणार नोंदणी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात देशातील आणि राज्यातील विविध भागातून आलेल्या बंजारा समाजाची संख्या हजारोच्या संख्येत असून या बंजारा समाजातील नागरिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळावे तसेच बंजारा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकृत अशी समिती हवी म्हणून रविवारी समाजाच्या काही प्रमुख लोकांनी एकत्र येत बंजारा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. सरकार किंवा इतर महत्वाच्या लोकांशी संपर्क करण्यासाठी ही समिती पुढाकार घेणार असून सरकार दरबारी ही समिती बंजारा समाजाच्या समस्यांचा निवारणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या समितीकडून घोषणा करण्यात आली.

रविवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी समितीचे नाव ठरविण्यात आले असून या समितीकडून पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक विभागात दौरा करण्यात येणार असून या कोकण विभागात काम करणाऱ्या सक्रिय सदस्यांची नियुक्ती यावेळी करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात १६ नोव्हेंबर पासून दौरा सुरू करण्यात येणार असून नागरिकांची नोंदणी यावेळी करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते आदिनाथ चव्हाण यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, युवकांना रोजगार, युवकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज, सरकारी योजना तांड्यात आणणे, एमपीएससी – युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करणे अशी विविध उपक्रम या बंजारा संघर्ष समितीच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

या समितीचे सदस्य म्हणाले की, बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील विविध भागात मोर्चे आंदोलने करण्यात आली होती त्याचप्रमाणे ठाण्यात बंजारा आरक्षण समितीच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आले होते मात्र या आंदोलनाचा फायदा घेत काही नेत्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंजारा समाजाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि समाजाचे प्रश्न सरकारकडे जाऊन सोडविण्यासाठी ही बंजारा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Tags: Banjara sanghrsh samitiThaneबंजारा संघर्ष समिती
Previous Post

डाॅ. संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी (श.प.) चा कँडल मार्च

Next Post

श्रीवर्धन समुद्रकिनारा वन-पर्यटन भूमीपूजन

Next Post
श्रीवर्धन समुद्रकिनारा वन-पर्यटन भूमीपूजन

श्रीवर्धन समुद्रकिनारा वन-पर्यटन भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777