• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

डाॅ. संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी (श.प.) चा कँडल मार्च

News Disha by News Disha
October 30, 2025
in ठाणे
0
डाॅ. संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी (श.प.) चा कँडल मार्च
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 42

ठाणे (प्रतिनिधी) : डाॅ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा बजावत होत्या.

पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष एड. कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कँडल मार्चचे आयोजन केले होते. कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कँडल मार्चची सुरूवात झाली. या प्रसंगी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डाॅ. संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कँडल मार्चमध्ये मा.नगरसेवक प्रकाश बर्डे, मा. नगरसेविका रिटा यादव ,युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, रचना वैद्य प्रदेश प्रवक्त्या युवती कार्याध्यक्ष पूजाताई शिंदे ,विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन, मकसूद खान , मनीषा ताई कारलाद, कल्पनाताई नार्वेकर, युवक ब्लॉक अध्यक्ष निखिल तांबे ,प्राची पाटील, लालचंद सरोज, पांडुरंग बेंद्रे ,विशांत गायकवाड, रोहिदास पाटील, राजू पाटील, अंकुश मडवी राजनाथ यादव प्रशांत गोळे, स्वप्नील मोरे, पंकज सिंग सिद्धांत कांबळे, सुरेश साळवे आदी उपस्थित होते.

Tags: Dr sampada munde candle march ncp kalwa
Previous Post

लोकमान्य नगर URP–13 क्लस्टर योजनेत पारदर्शकतेची मागणी

Next Post

बंजारा समाजाची अधिकृत समितीची स्थापना

Next Post
बंजारा समाजाची अधिकृत समितीची स्थापना

बंजारा समाजाची अधिकृत समितीची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777